google-site-verification: google632e43d350df658f.html

पोलीस भरती 2022 18 हजार पेक्षा जास्त जागा | Police Recruitment 2022 + Seats

 


Police Recruitment 2022 + Seats

नमस्कार  मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल बारावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे 18 हजार पेक्षा जास्त जागा पोलीस खात्यामध्ये निघालेले आहेत या पोलीस भरती चा फॉर्म  कश्या पद्धतीने भरायचा ए टू झेड प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर त्यासाठी खाली व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे काळजीपूर्वक व्हिडिओ संपूर्ण बघा.. Police Recruitment 2022 + Seats


सर्वत पहिलेंदा तुम्हाला  येथे ययच नंतर सूचना ऑप्शनवर क्लिक करायचे  महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचा येत मी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगतो अर्जदार पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक असेल सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण तीन पदासाठी एकाच घटकात किंवा तीन वेळा घटकात अर्ज करु शकतो परंतु एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करु शकणार नाही...

आणि प्रत्येक अर्जासाठी fee आहे ती सेपरेट लागणार आहे तर आता ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वत पहिलेदा अधिक सूचना आहे या सूचना सर्व वाचून घ्यायचे आहे तसेच जाहिरात प्रत्येक जिल्ह्याचे जाहिरत तुम्हाला देण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा असतील त्याची जाहिरत तुम्ही इथे येऊन डाउनलोड सुद्धा करू शकता ...

Police Recruitment 2022 18000 + Seats


  ज्या ठिकाणी अर्ज करणारी ती जाहिरत एकदा पाहून घ्या त्यानंतर आता सर्वत पहिलेदा तुम्हाला या चार स्टेप कम्प्लीट करायचे नोंदणी करायचे आहे लॉगिन करायचे अर्ज करायचा आणि परीक्षा फी भरायची आहे ...
आता कशा पद्धतीने फ्रॉम भरचा सर्वात अगोदर आपल्याला अकाऊन्ट उघडायचे अकाउंट उघन्यसाठी नवीन नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे नवीन नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लागणार आहे ईमेल आयडी नंबर नंतर बदलू नका नवीन ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला कायमस्वरूपी तोच ठेवायचा आहे नाहीतर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो
तर आता खाली तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा. ..

👇👇👇👇👇🔥🔥🔥

 Police Recruitment 2022 + Seats Post a Comment

Previous Post Next Post