google-site-verification: google632e43d350df658f.html

विहिरीला आता चार लाख रुपये अनुदान - नविन GR

   मित्रांनो मनरेगाची सिंचन विहीर अनुदान योजना आता मागेल त्याला विहीर अनुदान योजना झालेली आहे चार लाख रुपये अनुदान अंतराची अट रद्द प्रत्येकाला अर्ज करता येणार  ही विहीर अनुदान योजना राबवली जाणार आहे..


यांच्या संदर्भातील नवीन शासन निर्णय यांच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना या राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले त्याचे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कसा करायचा अंतराची अट रद्द झालेली आहे ..

अर्जाचा नमुना याचबरोबर आपण जर पहिले त्याच्यामध्ये दिले जाणारे अनुदान लाभार्थ्यांची निवड त्याच्यासाठी असणाऱ्या पात्रता या सर्वांचा संबंध लागणारी जमीन या सर्व संबंधित सविस्तर अशी माहिती या  खाली व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांना सर्वांना विनंती माहिती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्वांच्या कामाचे आहेत आपल्याला जर संपूर्ण माहिती संपूर्ण समजून घ्यायचे असेल तर खाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ... Post a Comment

Previous Post Next Post