google-site-verification: google632e43d350df658f.html

mahaDBT लॉटरी लागली Test Report Download online

  


मित्रांनो mahaDBT लॉटरी लागली आणि शेतकऱ्यांना सात दिवसांमध्ये आपले कागदपत्र उपलोड करावेत अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे  या कागदपत्रांमध्ये महत्त्वाचे कागदपत्रे टेस्ट रिपोर्ट ऑनलाइन पद्धतीने सुद्धा डाऊनलोड करू शकतो .


 ऑनलाइन पद्धतीने कशाप्रकारे डाऊनलोड करायचंय आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याला पोस्ट मधे site दिलीलि आहे. Test report download


किंवा गुगोल च्या माध्यमातून आपण एस आर ए डबल टी आय अशा प्रकारे सर्च करू शकता सावधान रीजन फोर मशिनरी ट्रेनिंग टेस्टिंग आहे आल्यानंतर आपण महत्त्वाच्या शिपरी साठी माहिती पाहू शकता आणि याच्या मध्येच आपल्या मध्ये ऑप्शन दिलेले टेस्टिंग टेस्टिंग वरती आपल्याला क्लिक करायचे ते पाहू शकता येमध्ये सर्वात शेवटी एक ऑप्शन आलेले आहे टेस्ट रिपोर्ट आपल्याला काही दाखवत आहे त्याच्यावर क्लिक केल्यास आपण पाहू शकतो  पासून 2021 22 पर्यंत जेवढ्या मशिनरी टेस्ट केले  त्याचे वर्षनिहाय टेस्ट रिपोर्ट या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे तरी या ठिकाणाहून आपण डाऊनलोड करु शकता परत आपल्याला 2020 मध्ये एखादी मशीन टेस्ट झालेली असेल आणि त्या म्हणजे चा रिपोर्ट वर्षात आपण येथे पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी दिलेले मशिनरीच्या कंपनीचे नाव अशा प्रकारचे त्याच्या मॉडल नंबर सर्व माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. 


आणि आपल्याला जर सिम्पल याच्यामध्ये सर्च करायचे असेल तर कंट्रोल एफ करून आपल्याला ज्या प्रकारच्या अवजाराचा पाहिजे ते अवताराबद्दल आपण सहज सर्च करू शकतो. 


तसेच रोटर एस ट्रेलर असेल किंवा इतर मशनरी असतील  कट्टर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये कटर सर्च करू शकता ज्यामुळे आपल्याला पाहिजे त्या नुसार किंवा त्याच्या नावानं आपण याच्या मध्ये सर्च करून हा रिपोर्ट डाऊनलोड करू शकता. 


 किंवा ट्रॅक्टर  असतील ग्रिलर असेल अशा प्रकारे नावानुसार आपल्या ठिकाणी सर्च करायचे  मशिनरी 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 या वर्षामध्ये या ठिकाणी झालेली असेल त्या वर्षानुसार सुद्धा रिपोर्ट  डाउनलोड करू सेक्तो 

 2020 मध्ये आपल्याला हवे ते मशीन चा रिपोर्ट नसेल त्या पण परत याच्यामध्ये बॅग घेऊन  दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 2021 22 आहे किंवा 19 20 आहे त्या मधील सर्च करू शकता पूर्ण याच्यामध्ये रिपोर्ट देण्यात आले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post