google-site-verification: google632e43d350df658f.html

शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मंजुरी | Shetlay Plastic schemeमित्रांनो शेततळे शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन आणि या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे प्लॅस्टिकचे अस्तरीकरण राज्यात शेतकऱ्यांच्या मधेमतून स्वतःच्या खर्च तुन सेततले खोदनात आलेली आहेत ...

मागेल त्याला शेततळे असेल किंवा  मनरेगा असेल अशा विविध योजनांमधून शेतकऱ्यांनी शेततळी खोदलेल्या आहेत आणि अशा शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अनुदानाची प्रतीक्षा असते ..
अशा या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाडीबीटी ला देखील अर्ज केलेले बरे सारे शेतकऱ्यांना त्यासाठी पूर्वसंमती मिळण्याची किंवा आपली लॉटरी मध्ये निवड होण्याची प्रतीक्षा आहे...

याच बरोबर बरेच सारे शेतकरी प्लास्टिक आस्तकरण्याचा नवीन लाभ घ्यायचा आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णयात 10 नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घेण्यात आलेले ज्याच्यामुळे राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत 2022 ते वीस वर्षांमध्ये वैयक्तिक आस्तकरणे योजना राबवण्यासाठी 51 कोटी रुपयांचा निधी साठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहेत त्यासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहु शकता.... 👇👇

PDF DOWNLOAD


बावीस-तेवीस या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प राज्यात राबवण्यास 51 कोटी रुपयांचा निधी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे ..
आणि वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी 51 कोटी रुपयांचा निधी rk vivahi उपलब्ध करून देण्यात येत आहे...

सदर प्रकल्प एक वर्षाच्या कालावधीत राबवायचा असून 51 कोटी रुपये निधीचे नियत वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीचा प्रमाणामध्ये वर्षनिहाय उपलब्ध करून द्यावयाच्या निय वाटपात वाढ किंवा घट करण्याचा अधिकार शासनास राहणार आहे..

आणि या अनुषंगाने शासनाचा 60 टक्के आणि राज्य शासनाच्या 40% अशाप्रमाणे मध्ये 51 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे ..

राज्यात प्राप्त होणाऱ्या एकूण आर्थिक लक्ष त्या राज्यातील सर्व जिल्ह्यांना तालुक्यांना समन्वय प्रमाणामध्ये वाटप करावयाचे असून सदर आर्थिक लक्षंक मर्यादेत शेतकऱ्यांची निवड करण्याची मुभा राहील विभागाच्या महाडीबीटी प्रणाली  अर्थात MahaDBT फार्मसी स्कीम अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन मघुन गेवे आणि प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात यावे आशा प्रकरे सुचना देण्यात आले आहे...


संपूर्ण माहिती या FDF मधे आहे.. 

Download PDF

Post a Comment

Previous Post Next Post